Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Serverless notes architecture
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
UI, API, compute, data जुळायला हवेत.
हे काय आहे?
S3+CloudFront UI → API Gateway → Lambda → DynamoDB.
कसं करायचं?
आधी boxes; मग table, role, function, API, CDN.
उदाहरण
Browser GET /notes; DynamoDB थेट नाही.