Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
On-demand vs provisioned
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Capacity चुकीची → throttle किंवा पैसा वाया.
हे काय आहे?
On-demand = per request. Provisioned = RCU/WCU reserve.
कसं करायचं?
Labs/spiky: on-demand. Steady known load: provisioned.
उदाहरण
Hackathon → on-demand. Flat nightly batch → provisioned.