Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

HTTP API vs REST API

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

HTTP API vs REST API दोन नावांनी गोंधळ. Features आणि price ने निवडा. HTTP APIs स्वस्त/सोप्या. REST = API keys, WAF, private APIs. नवीन serverless JSON → HTTP API, REST-only features नसतील तर. Notes lab = HTTP API. Keys असलेलं partner API = REST.
HTTP API vs REST API · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे का लागतं?

दोन नावांनी गोंधळ. Features आणि price ने निवडा.

हे काय आहे?

HTTP APIs स्वस्त/सोप्या. REST = API keys, WAF, private APIs.

कसं करायचं?

नवीन serverless JSON → HTTP API, REST-only features नसतील तर.

उदाहरण

Notes lab = HTTP API. Keys असलेलं partner API = REST.

सगळे AWS revision cards पाहा