Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

GSI आणि LSI

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

GSI आणि LSI Launch नंतर दुसरा access pattern येतो. GSI = नवीन PK/SK. LSI = तोच PK, वेगळा SK; table सोबत. GSI email-index; email ने Query, Scan नाही. Login साठी email → email वर GSI.
GSI आणि LSI · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे का लागतं?

Launch नंतर दुसरा access pattern येतो.

हे काय आहे?

GSI = नवीन PK/SK. LSI = तोच PK, वेगळा SK; table सोबत.

कसं करायचं?

GSI email-index; email ने Query, Scan नाही.

उदाहरण

Login साठी email → email वर GSI.

सगळे AWS revision cards पाहा