Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
EventBridge schedules
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
एका EC2 वरील cron instance सोबत मरतो. Cloud schedules राहतात.
हे काय आहे?
EventBridge Scheduler/rules cron किंवा rate ने Lambda invoke.
कसं करायचं?
Schedule → cron 0 21 * * ? * Asia/Calcutta → Lambda target.
cron(0 21 * * ? *)
उदाहरण
रात्री 9 IST ला stop-dev Lambda.