Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
DynamoDB म्हणजे काय?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Serverless APIs ना spike सोबत scale होणारा DB; babysit करायचा server नाही.
हे काय आहे?
DynamoDB = managed NoSQL key-value/document database.
कसं करायचं?
Partition key सह table; key ने put/get.
Create table
उदाहरण
notes table PK noteId → GetItem milliseconds मध्ये.