Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
ACM सह custom domain
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
execute-api URL résumé project वर तात्पुरत्या दिसतात.
हे काय आहे?
Custom domain + ACM = https://api.yourdomain.com.
कसं करायचं?
Regional API: cert त्याच region. Domain → stage map.
api.example.com
उदाहरण
Students api.school.com/notes वापरतात.