Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Console मध्ये function बनवा
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Docs वाचणं पुरेसं नाही. एक चालणारी function विश्वास वाढवते.
हे काय आहे?
Author from scratch: name, runtime, architecture, execution role.
कसं करायचं?
Lambda › Create function › Author from scratch › create › edits नंतर Deploy.
Create function
उदाहरण
hello-lab {"ok": true} देतो. {} ने Test.