Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Cold starts, layers, retries
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Idle नंतर पहिला invoke slow. Shared libs प्रत्येक zip मोठं करतात.
हे काय आहे?
Cold start = नवीन env. Layers = shared libs. Async failure वर retry.
कसं करायचं?
Package छोटी; heavy deps layer मध्ये; handlers idempotent.
max 5 layers
उदाहरण
S3 trigger दोनदा fail → DLQ (जर configure).