Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
ECS: दोन roles
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Image pull आणि app DynamoDB — एक role म्हणजे जास्त power.
हे काय आहे?
Execution role = ECS agent. Task role = तुमचा code.
executionRoleArn / taskRoleArn
कसं करायचं?
दोन्हीत trust ecs-tasks. Task definition मध्ये दोन्ही ARN.
उदाहरण
Pull error = execution. App AccessDenied = task role.