Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

STS चे तीन pieces

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

STS चे तीन pieces फक्त key+secret → InvalidClientTokenId. Token विसरतात. तीन्ही हवेत: Key + Secret + SessionToken. तीन्ही env vars export करा. get-caller-identity → assumed-role ARN.
STS चे तीन pieces · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे का लागतं?

फक्त key+secret → InvalidClientTokenId. Token विसरतात.

हे काय आहे?

तीन्ही हवेत: Key + Secret + SessionToken.

SessionToken

कसं करायचं?

तीन्ही env vars export करा.

उदाहरण

get-caller-identity → assumed-role ARN.

सगळे AWS revision cards पाहा