Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
STS lab cleanup
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
विसरलेल्या roles/buckets = पुढच्या lab मध्ये गोंधळ.
हे काय आहे?
Unset env → delete role/policy/bucket same day.
कसं करायचं?
unset → delete role/policy/bucket.
unset
उदाहरण
Normal user परत; lab role गेली.