Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Role कधी वापरायचं
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
EC2/GitHub वर long-lived keys = hijack risk.
हे काय आहे?
Compute/cross-account/Identity Center = roles. Users sparingly.
कसं करायचं?
Instance profile / execution role / permission set — access key नको.
No long-lived keys
उदाहरण
Lambda execution role → DynamoDB; code मध्ये key नाही.