Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Trust vs permissions policy
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Trust आणि permissions मिसळले → AccessDenied.
हे काय आहे?
Trust = कोण assume. Permissions = session काय करू शकते.
sts:AssumeRole
कसं करायचं?
Trust Principal वेगळं; permissions वेगळ्या attach.
उदाहरण
Trust = तुमचा user; perms = एक lab bucket GetObject.