Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Managed vs inline policies
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Inline sprawl = एका जागी update अशक्य.
हे काय आहे?
AWS managed / customer managed / inline.
customer managed
कसं करायचं?
Labs/apps = customer managed.
उदाहरण
एक policy edit → दोन्ही roles update.