Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
IAM Identity Center म्हणजे काय?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
एक badge = अनेक दरवाजे. IAM users per account = अनेक चाव्या.
हे काय आहे?
Identity Center = SSO portal. Permission set → temporary role.
AWS SSO
कसं करायचं?
Enable → users/groups → permission sets → assign → portal.
उदाहरण
एक login → अनेक account tiles → STS session.