Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
NAT आणि clean up
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Private servers ना updates हवेत, inbound नको.
हे काय आहे?
Public subnet मध्ये Elastic IP सोबत NAT.
create-nat-gateway
कसं करायचं?
Private route → NAT. wait available.
उदाहरण
उलटा delete: NAT, EIP, SG, routes, IGW, subnets, VPC.