Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

CLI मधून assume-role

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

CLI मधून assume-role 15 मिनिटांचे admin rights कायमपेक्षा safe. assume-role: AccessKeyId, Secret, SessionToken. तिन्ही export, मग get-caller-identity. परत जायला तिन्ही unset.
CLI मधून assume-role · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे का लागतं?

15 मिनिटांचे admin rights कायमपेक्षा safe.

हे काय आहे?

assume-role: AccessKeyId, Secret, SessionToken.

ASIA... = temporary

कसं करायचं?

तिन्ही export, मग get-caller-identity.

उदाहरण

परत जायला तिन्ही unset.

सगळे AWS revision cards पाहा