Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

SQS message cycle

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

SQS message cycle Clinic token रांगेसारखं. send, receive, मग ReceiptHandle ने delete. Delete नाही तर timeout नंतर परत. Long polling ने पैसे वाचवा.
SQS message cycle · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे का लागतं?

Clinic token रांगेसारखं.

हे काय आहे?

send, receive, मग ReceiptHandle ने delete.

delete-message

कसं करायचं?

Delete नाही तर timeout नंतर परत.

VisibilityTimeout=60

उदाहरण

Long polling ने पैसे वाचवा.

--wait-time-seconds 20

सगळे AWS revision cards पाहा