Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
s3api ने S3 secure
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Public buckets leak. चुकीचा delete = data गेला.
हे काय आहे?
s3api प्रत्येक API: versioning, encryption, public block.
put-bucket-versioning
कसं करायचं?
put-public-access-block चारही true.
उदाहरण
Private share: presign --expires-in 3600.
aws s3 presign