Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

S3 cp आणि sync

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

S3 cp आणि sync Site folder एक-एक file upload slow. cp सांगितलेलं; sync फक्त बदललेलं. --delete source मध्ये नसलेलं काढतो. आधी --dryrun. Verify: ls --recursive --summarize.
S3 cp आणि sync · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे का लागतं?

Site folder एक-एक file upload slow.

हे काय आहे?

cp सांगितलेलं; sync फक्त बदललेलं.

aws s3 sync site s3://b/site

कसं करायचं?

--delete source मध्ये नसलेलं काढतो. आधी --dryrun.

उदाहरण

Verify: ls --recursive --summarize.

सगळे AWS revision cards पाहा