Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
RDS snapshots
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Risky बदलाआधी backup.
हे काय आहे?
Manual snapshots delete पर्यंत राहतात.
create-db-snapshot
कसं करायचं?
Restore नेहमी नवीन instance.
restore-db-instance-from-db-snapshot
उदाहरण
--final-db-snapshot-identifier सह delete.