Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Profiles आणि SSO
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
एक laptop, अनेक accounts. Mix झालं तर धोका.
हे काय आहे?
Profile = ~/.aws/config मधला नाव असलेला credentials+region set.
--profile dev
कसं करायचं?
aws configure sso → aws sso login --profile dev.
उदाहरण
Check: get-caller-identity --profile dev.
aws sts get-caller-identity