Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
AWS CLI v2 install
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Console clicks slow, repeat करायला कठीण. Recipe शिवाय स्वयंपाक.
हे काय आहे?
AWS CLI v2 = terminal मधून प्रत्येक AWS API.
aws --version
कसं करायचं?
Linux: awscliv2.zip download, unzip, sudo ./aws/install.
उदाहरण
Verify: aws-cli/2.x दिसलं पाहिजे.
aws-cli/2.17 Python/3.11