Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

IAM users आणि groups

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

IAM users आणि groups Shared login मध्ये कोणी काय केलं कळत नाही. प्रत्येक माणसाला एक user; rights groups ला. JSON मधून create-policy → attach-group-policy. simulate-principal-policy ने test.
IAM users आणि groups · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे का लागतं?

Shared login मध्ये कोणी काय केलं कळत नाही.

हे काय आहे?

प्रत्येक माणसाला एक user; rights groups ला.

add-user-to-group

कसं करायचं?

JSON मधून create-policy → attach-group-policy.

file://policy.json

उदाहरण

simulate-principal-policy ने test.

सगळे AWS revision cards पाहा