Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Trust policy सोबत role
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
Servers वर access keys नकोत.
हे काय आहे?
create-role ला trust policy: कोण assume करू शकतो.
--assume-role-policy-document
कसं करायचं?
EC2 ला role असलेलं instance profile.
create-instance-profile
उदाहरण
Delete क्रम: detach, remove, मग delete.