Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
CLI मधून EC2 launch
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
तोच server परत परत. Clicks मध्ये setting सुटते.
हे काय आहे?
run-instances AMI, type, key, SG, subnet मधून instance.
aws ec2 run-instances
कसं करायचं?
SSM मधून AMI, tags, मग wait instance-running.
उदाहरण
describe-instances ने public IP verify.