Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Auto Scaling groups
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे का लागतं?
रात्री server पडला तर नवीन आपोआप.
हे काय आहे?
Group desired min-max मध्ये ठेवतो.
--min-size 1 --max-size 4
कसं करायचं?
CPU 50% TargetTracking policy.
put-scaling-policy
उदाहरण
नवीन version? start-instance-refresh.
MinHealthyPercentage=50