Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
ECS मध्ये Fargate काय?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे काय आहे
Launch type — EC2 तुम्ही manage करत नाही.
का महत्त्वाचं
Task def मध्ये CPU/memory; चालू असताना pay.
कसं / उदाहरण
Launch type Fargate; ASG नको.