Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

दोनदा receipt email कसे टाळाल?

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

दोनदा receipt email कसे टाळाल? S3 event duplicate शक्य; idempotent handler. etag/versionId key; row असेल तर skip. Condition PutItem → मग SES.
दोनदा receipt email कसे टाळाल? · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे काय आहे

S3 event duplicate शक्य; idempotent handler.

का महत्त्वाचं

etag/versionId key; row असेल तर skip.

कसं / उदाहरण

Condition PutItem → मग SES.

सगळे AWS revision cards पाहा