Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

Class lab मध्ये SNS email का?

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

Class lab मध्ये SNS email का? SMS per message + sandbox exit. तोच pub/sub flow; surprise charge नाही. SMS_MODE नको; email confirm.
Class lab मध्ये SNS email का? · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे काय आहे

SMS per message + sandbox exit.

का महत्त्वाचं

तोच pub/sub flow; surprise charge नाही.

कसं / उदाहरण

SMS_MODE नको; email confirm.

सगळे AWS revision cards पाहा