Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
API मधून दोन Lambda का invoke करू नये?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे काय आहे
Client दोन्हींची वाट; एक fail = सगळं; scaling couple.
का महत्त्वाचं
SNS+SQS decouple + per-queue isolation.
कसं / उदाहरण
एक Publish; दोन queues → दोन Lambdas.