Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Email vs inventory failures कशी isolate कराल?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे काय आहे
वेगळ्या queues, Lambdas, roles, DLQs.
का महत्त्वाचं
Poison email → inventory block नाही.
कसं / उदाहरण
email-DLQ; inventory स्वतंत्र.