Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Lab साठी Standard की FIFO?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे काय आहे
Strict order/dedupe नको तर Standard पुरेसं.
का महत्त्वाचं
FIFO = order + dedupe; throughput कमी.
कसं / उदाहरण
Lab Standard; per-customer strict order → FIFO.