Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

202 Accepted कधी?

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

202 Accepted कधी? काम async पूर्ण होणार — accepted. 201 = पूर्ण create दावा. SendMessage → 202; worker नंतर write.
202 Accepted कधी? · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे काय आहे

काम async पूर्ण होणार — accepted.

का महत्त्वाचं

201 = पूर्ण create दावा.

कसं / उदाहरण

SendMessage → 202; worker नंतर write.

सगळे AWS revision cards पाहा