Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Port 82 वर httpd fail?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे काय आहे
SELinux port block करतो.
का महत्त्वाचं
Type जोडा.
semanage port -a -t http_port_t -p tcp 82
कसं / उदाहरण
Firewall पण उघडा.