Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Access log मधले top IPs?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे काय आहे
Cut, sort, count.
cut -d" " -f1 access.log | sort | uniq -c | sort -rn | head
का महत्त्वाचं
sort -u dups काढतो.
कसं / उदाहरण
-h sizes sort करतो.
du -sh * | sort -h