Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Port उघडा पण reboot नंतर गेला?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे काय आहे
Rule फक्त runtime होता.
का महत्त्वाचं
कायमचा जोडा.
firewall-cmd --permanent --add-port=8080/tcp
कसं / उदाहरण
Reload.
firewall-cmd --reload