Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

App ला permission denied?

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

App ला permission denied? Owner आणि mode तपासा. Owner fix करा. SELinux पण तपासा.
App ला permission denied? · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे काय आहे

Owner आणि mode तपासा.

ls -l /srv/app

का महत्त्वाचं

Owner fix करा.

chown -R app:app /srv/app

कसं / उदाहरण

SELinux पण तपासा.

ls -Z

सगळे AWS revision cards पाहा