Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
बदलानंतर server boot नाही?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे काय आहे
बहुतेक चुकीची fstab line.
का महत्त्वाचं
Rescue mode, fix, nofail.
कसं / उदाहरण
Reboot आधी test.
sudo findmnt --verify