Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Packet loss कुठे?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे काय आहे
mtr ping आणि traceroute एकत्र.
का महत्त्वाचं
शेवटच्या hops वरचा loss महत्त्वाचा.
कसं / उदाहरण
Report.
mtr -rn -c 100 example.com