Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

Jobs overlap थांबवा?

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

Jobs overlap थांबवा? लांब run पुढच्या start ला भिडतो. cron मधे flock. Job lock.
Jobs overlap थांबवा? · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे काय आहे

लांब run पुढच्या start ला भिडतो.

का महत्त्वाचं

cron मधे flock.

कसं / उदाहरण

Job lock.

flock -n /tmp/b.lock /opt/backup.sh

सगळे AWS revision cards पाहा