Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

nginx ला HUP का?

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

nginx ला HUP का? अनेक daemons HUP वर reload. नव्या config ला downtime नाही. PID ने reload.
nginx ला HUP का? · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे काय आहे

अनेक daemons HUP वर reload.

का महत्त्वाचं

नव्या config ला downtime नाही.

कसं / उदाहरण

PID ने reload.

sudo kill -HUP 980

सगळे AWS revision cards पाहा