Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

अनेक spaces ने cut तुटतो?

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

अनेक spaces ने cut तुटतो? cut प्रत्येक space मोजतो. आधी squeeze, किंवा awk. ps चा column 2.
अनेक spaces ने cut तुटतो? · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे काय आहे

cut प्रत्येक space मोजतो.

का महत्त्वाचं

आधी squeeze, किंवा awk.

कसं / उदाहरण

ps चा column 2.

ps aux | awk '{print $2}'

सगळे AWS revision cards पाहा