Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

Broken soft link?

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

Broken soft link? Target हलवला/delete झाला. ls लाल दाखवतो. Broken links शोधा.
Broken soft link? · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे काय आहे

Target हलवला/delete झाला.

का महत्त्वाचं

ls लाल दाखवतो.

कसं / उदाहरण

Broken links शोधा.

find . -xtype l

सगळे AWS revision cards पाहा