Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Scan Query पेक्षा महाग का?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे काय आहे
Examined items चे पैसे; फक्त returned नाही.
का महत्त्वाचं
Filters read नंतर; keys सारखे RCU वाचवत नाहीत.
कसं / उदाहरण
10 GB table Scan → 3 rows साठीही ~10 GB read.