Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

Proxy Lambda ने काय return करायचं?

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

Proxy Lambda ने काय return करायचं? statusCode, headers, body (सहसा JSON string). Gateway त्या object ला खऱ्या HTTP response मध्ये map करतो. JSON.stringify विसरले → client ला खराब payload.
Proxy Lambda ने काय return करायचं? · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे काय आहे

statusCode, headers, body (सहसा JSON string).

का महत्त्वाचं

Gateway त्या object ला खऱ्या HTTP response मध्ये map करतो.

कसं / उदाहरण

JSON.stringify विसरले → client ला खराब payload.

सगळे AWS revision cards पाहा