Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
Private S3 bucket सोबत CloudFront OAC का?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे काय आहे
Bucket private; फक्त CloudFront objects वाचतो.
का महत्त्वाचं
Public ACL शिवाय HTTPS आणि caching.
कसं / उदाहरण
OAC create करताना दिसणारी bucket policy attach.