Ravindra BagaleCourses & study guides English

Ravi Sir's Cards › AWS (मराठी)

CORS preflight म्हणजे काय?

VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.

CORS preflight म्हणजे काय? काही cross-origin calls आधी browser OPTIONS पाठवतो. Server ने Allow-Methods आणि Allow-Headers द्यावेत. OPTIONS fail → खरा POST browser बाहेर जात नाही.
CORS preflight म्हणजे काय? · PNG डाउनलोड
कार्ड मजकूर वाचा

या कार्डवर काय आहे

हे काय आहे

काही cross-origin calls आधी browser OPTIONS पाठवतो.

का महत्त्वाचं

Server ने Allow-Methods आणि Allow-Headers द्यावेत.

कसं / उदाहरण

OPTIONS fail → खरा POST browser बाहेर जात नाही.

सगळे AWS revision cards पाहा