Ravi Sir's Cards › AWS (मराठी)
DynamoDB कधी चांगला default?
VPC म्हणजे काय: एका AWS Region मधलं तुमचं private network, उदा. 10.0.0.0/16 = 65,536 IPs.
कार्ड मजकूर वाचा
या कार्डवर काय आहे
हे काय आहे
माहीत key patterns, serverless scale, simple items.
का महत्त्वाचं
Lambda + API Gateway सोबत नैसर्गिक.
कसं / उदाहरण
userId ने notes, cartId ने cart.